https://ift.tt/xYNEAHI Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटीलला महाराष्ट्रातल्या तरुणाने अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमला उपस्थिती लावण्यासाठी गावाकडील तरुणाई वाटेल तितका प्रवास करत आहेत. मात्र आता आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा अशी मागणी सुपारी देणाऱ्यांकडून तमाशा कलावंताकडे केली जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://zeenews.india.com/marathi/maharashtra/tamasha-artists-in-trouble-due-to-gautami-patil-dance/706909
via IFTTT
Gautami Patil : आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा... प्रेक्षकांच्या मागणीमुळे तमाशा कलावंतांची वाढली डोकेदुखी
April 22, 2023
0