https://ift.tt/spivDXO Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/xng56zU
via IFTTT
शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार
April 20, 2023
0