https://ift.tt/US13NA2 Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यभरात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु असून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/iMGSLUC
via IFTTT
अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले "हा वेडेपणा..."
April 26, 2023
0