https://ift.tt/HymBbPE Nagpur News : नागपुरात घडलेल्या या हदृयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले होते
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TzUxSpg
via IFTTT
भरधाव ट्रकने बाईकला उडवलं... आई वडिलांसह मुलीचा दुर्देवी मृत्यू
April 29, 2023
0