https://ift.tt/US13NA2 DJ Sound :डीजेचा आवाज 140 डेसिबलपेक्षा अधिक असतो. डीजेमुळे अनेकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी डीजे अत्यंत घातक असल्याचं डॉक्टर्स सांगतात. मात्र, तरीही त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/VypAtqY
via IFTTT
आवाज वाढव म्हणाल तर बहिरे व्हाल; डीजेनं घेतला दोन्ही कानांचा बळी
April 25, 2023
0