https://ift.tt/jNLws6W Eknath Shinde on MVA: महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) मोठी सभा पार पडणार असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावरुन टोला लगावला आहे. जेव्हा चांगले लोक एकत्र येतात तेव्हा त्याला 'वज्रमूठ' म्हणतात, ही तर 'वज्रझूठ' आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/zDgWfkP
via IFTTT
'विरोधक तुम्हाला दगड म्हणतात', प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे म्हणाले "हे सर्व छोटे, मोठे..."
April 02, 2023
0