https://ift.tt/mI3lP6R Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/6ULgaWM
via IFTTT
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट
April 09, 2023
0