https://ift.tt/dMnvtZ0 Nashik News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाईकचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर बाईकवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/XoF0dH9
via IFTTT
ईदच्याच दिवशी कुरेशी कुटुंबियावर काळाचा घाला; भीषण अपघातात पितापुत्र ठार
April 22, 2023
0