https://ift.tt/2VSXA6o ED Chargesheet in MSC Bank Case: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा (Maharashtra State Cooperative Bank Scam) प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) आरोपपत्र दाखल केलं आहे. दरम्यान या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उल्लेख नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/dqurA46
via IFTTT
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण: ईडीने आरोपपत्रातून नाव वगळलं? अजित पवार म्हणतात...
April 13, 2023
0