Type Here to Get Search Results !

बारसू रिफायनरीला होणारा राजकीय विरोध मावळतोय? उद्धव ठाकरे, अजित पवारांची सावध भूमिका

https://ift.tt/HymBbPE रिफायनरीचा प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या-काठ्या कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे आहे. तर विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही मात्र पर्यावरणाचा ऱ्हास नको अशी सावध भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/03LJPWe
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.