https://ift.tt/iDvS94G Nashik Corona : महापालिकेचे आयुक्त हे माझ्याच बैठकीत का अनुपस्थितीत राहतात याचं मला कारण माहिती नाही. आयुक्तांना वारंवार सांगून देखील मालेगाव परिसरातील कुठल्याच प्रकारची आकडेवारी ते देत नाहीत, अशी टीकाही डॉ. भारती पवार यांनी केली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/t9UX2F6
via IFTTT
तुम्हीच पत्रकार परिषद घ्या... महापालिका आयुक्तांवर भडकल्या डॉ. भारती पवार
April 12, 2023
0