Type Here to Get Search Results !

शिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात

https://ift.tt/wbQNSH1 ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/7Gt5T1x
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.