https://ift.tt/HymBbPE Major traffic jams on Mumbai - Pune Expressway : पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. सुट्टी आणि विकएंड असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसून येत आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/aIfPgtr
via IFTTT
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी
April 29, 2023
0