https://ift.tt/wfjCDn7 Hingoli Crime : या प्रकारानंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे. शेळी बांधायच्या खुंट्याने जावयाने सासूला संपवत तिथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपी जावयाला तपासानंतर ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2Ox6CS8
via IFTTT
नवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या
April 19, 2023
0