https://ift.tt/3QuhPzr Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जमिनीचा वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/drHXpOm
via IFTTT
शेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या
April 16, 2023
0