Type Here to Get Search Results !

रिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले... आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू

https://ift.tt/mI3lP6R Yavatmal Accident : हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑटोरिक्षाचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/kf5GyKc
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.