https://ift.tt/AcB3DhF Barsu Refinery Project Against Protest : राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/X3SoTtC
via IFTTT
Barsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
April 30, 2023
0