https://ift.tt/6IgAil0 Barsu Refinery Project : बारसू - सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/6o0NgGf
via IFTTT
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
April 24, 2023
0