https://ift.tt/uc1VW3h Balumama Devasthan Trust : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://zeenews.india.com/marathi/maharashtra/kolhapur-crime-news-freestyle-fight-between-the-trustees-of-balumama-devasthan/702462
via IFTTT
Balumama Devasthan Trust : बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची रस्त्यात हाणामारी
April 03, 2023
0