https://ift.tt/wfjCDn7 स्विमिंगपूल मध्ये बुडणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीचे प्राण एका १८ वर्षाच्या तरुणीने वाचवल्याची घटना बदलापुरात घडली आहे. मोहन तुलसी विहार या गृह संकुलात ही घटना घडली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/SOAdijy
via IFTTT
इमारतीच्या स्विमिंगपुलमध्ये 3 वर्षांची मुलगी बुडत होती, तरुणीने सहाव्या मजल्यावरुन पाहिलं आणि...
April 19, 2023
0