https://ift.tt/gu8hUzc Punjab Bathinda camp : बुधवारी पंजाबच्या भटिंडा येथील लष्करी तळावर पहाटे मेसमध्ये झोपलेल्या चार सैनिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचाही समावेश होता. तर हा दहशतवादी हल्ला नव्हता असेही पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले होते.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Mxmw7FB
via IFTTT
पाच दिवसांपूर्वीच गावातल्या यात्रेतून पंजाबला गेला अन्... गोळीबारात साताऱ्यातील 22 वर्षीय जवान शहीद
April 15, 2023
0