Type Here to Get Search Results !

Uddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या 'पंचामृत' योजनेची उडवली खिल्ली, म्हणाले "कोणालाही पोटभर..."

https://ift.tt/DHkC3be Uddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) पुकारलेल्या संपावरुन शिंदे सरकारला (Maharashtra Government) लक्ष्य केलं आहे. तसंच शिंदे सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) जाहीर केलेल्या पंचामृत योजनेवरुनही (Panchamrut Yojna) टीका केली आहे. पंचामृतने पोट भरलं जात नाही. आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही असंच सरकार सांगत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/CG42eA5
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.