https://ift.tt/R25mMyP Pune Bypoll Election : पुणे कसबा पोटनिवडणुकीत जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद या मतदार संंघात लावली होती. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, याची मोठी उत्सुकता होती. मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते.मात्र, प्रचाराच्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांंनी Who is Dhangekar? असा सवाल केला होता. आता त्याला कोल्हापुरात पोस्टर लावून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NR1rCmD
via IFTTT
कोल्हापुरात झळकले This is Dhangekar चे पोस्टर, चंद्रकांत पाटील यांना डिवचले
March 03, 2023
0