https://ift.tt/HwMnsPa Thane News : स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रस्ताच आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच ठिकाणाहून सिडको बस स्टॉप वरून नवी मुंबईच्या दिशेने बसेस सुटतात. रस्ता खचल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NvU9oxV
via IFTTT
Thane News : ठाण्यात रस्ता खचला; तब्बल 15 ते 16 फूट मोठा खड्डा पडला
March 27, 2023
0