https://ift.tt/6ymuRaW SSC Exam 2023: एकीकडे शिक्षण मंडळाकडून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले जात असताना बारावी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या चुका आढळून येत आहे. याआधी बारावीचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच चुकीचा देण्यात आला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/6O1bSRo
via IFTTT
SSC Exam 2023: धक्कादायक! शरद पवार हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर
March 07, 2023
0