https://ift.tt/9KWhEng Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ef96wip
via IFTTT
पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु
March 13, 2023
0