https://ift.tt/iW4TfzM School Bus Fees : आता राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कामध्ये मोठी वाढ होणार आहे. 01 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बसचे भाडे वाढणार आहे. त्यामुळे पालकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/cGqkEp3
via IFTTT
School Bus Fees : पालकांनो इकडे लक्ष द्या, नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस शुल्कात मोठी वाढ
March 23, 2023
0