https://ift.tt/lqCtc8v पुण्यातील कोयता गँगचं लोण आता नाशिक शहरात, किरकोळ कारणावरुन कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/aSqTeI4
via IFTTT
Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याने बेकरी मालकावर कोयत्याने वार, जिथे हल्ला केला तिथेच पोलिसांनी धिंड काढली
March 28, 2023
0