https://ift.tt/Z8SyO2c Maharashtra Weather Rain Alert : मार्च महिन्या संपत आल्या असून राज्यभरात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/JZBpH4Y
via IFTTT
Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
March 18, 2023
0