https://ift.tt/SIdBPlN Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/tS9B1xN
via IFTTT
Maharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार
March 19, 2023
0