https://ift.tt/ekCGv2Z Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे. उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha) किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/9eWzMyw
via IFTTT
Kisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार
March 11, 2023
0