https://ift.tt/bZjgmck HSC Exam Paper Leak : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच 12वी परीक्षेत मोठा घोटाळा समोर आला आहे. एका पाठोपाठ राज्यात काही ठिकाणी पेपरफुटीचे प्रकरण समोर आलं आहे. या बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/34pTEj2
via IFTTT
HSC Exam Paper Leak : बारावी पेपरफुटीप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पाच जणांना अटक
March 06, 2023
0