https://ift.tt/R25mMyP HSC Exam Paper Leak : 12वीची परीक्षा सुरु आहे. मात्र, परीक्षेत मोठा घोळ सुरु असल्याने पालकांसह विद्यार्थी गोंधळून गेले आहत. त्यातच पेपरफुटीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोल सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी पेपर लिक होण्याचा घटनेमुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभार पुढे आला आहे. दरम्यान, बुलडाणा येथे गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला. या प्रकरणी 'झी 24 तास'ने वृत्त समोर आणले. यानंतर आता कारवाईला वेग आलाय. गणित पेपरफुटीप्रकणी परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/RfhNOc8
via IFTTT
HSC Exam 2023 : 12वी पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, 4 परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी
March 03, 2023
0