Type Here to Get Search Results !

Gautami Patil : गाडा आला आणि घाटात राडा झाला; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात गौतमी पाटीलचे नाव

https://ift.tt/lqCtc8v Gautami Patil :  गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. तर आता गौतमी पाटील वर टीका करताना आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी दिला आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/OklUtQB
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.