https://ift.tt/nIlwLZE Dombivli Fire : डोंबिवलीत मध्यरात्री एमआयडीसी फेज वनमध्ये एका कारखान्यात आग लागली. या आगीचे लोक जवळपास एक किमी अंतरावरुनही दिसत होते. सीएनजी पंपालगतच्या कारखान्याला आग लागल्याने चिंता व्यक्त होत होती. रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपन्यात ही आग लागली. कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या या दोन कंपन्या आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/cPpDAYB
via IFTTT
Dombivli Fire : डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात
March 08, 2023
0