https://ift.tt/SIdBPlN Eknath Shinde Khed Ralley: खेड येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणे अशाच सभा होतील असं म्हणत ठाकरे गटाच्या सभांची खिल्ली उडवली. तसेच राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/UfZkjK9
via IFTTT
CM Eknath Shinde : ...म्हणून त्याला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते; राहुल गांधींचे नाव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
March 19, 2023
0