https://ift.tt/R25mMyP Chinchwad Bypolls results 2023 : गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/9lq17pY
via IFTTT
Chinchwad Bypolls results : कसबा निसटला पण चिंचवड कायम ठेवलं; अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय
March 03, 2023
0