https://ift.tt/bnhrmYG Chandrapur Crime : बुधवारी रात्री दोन्ही शेतकरी मंदिरात झोपण्यासाठी गेले होते मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KLd29bU
via IFTTT
Chandrapur Crime : रात्री झोपायला गेले अन्... मंदिरातच शेतकऱ्यांचे मृतदेह आढळ्याने खळबळ
March 25, 2023
0