https://ift.tt/0OYRh4d पोटात दुखू लागल्याने तरुणाला दुचाकीवरून आई आणि काका त्याला घेऊन रुग्णालयात निघाले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/uZ5dB81
via IFTTT
धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू, आईच्या खांद्यावरच ठेवलं डोकं... नाशिकमधली मन सून्न करणारी घटना
March 31, 2023
0