https://ift.tt/bnhrmYG Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले असून, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे.राज ठाकरेंच्या या आऱोपांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असून गेल्या 18 वर्षांपासून तेच रेकॉर्डिंग सुरु असल्याचा टोला लगावला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Yf9U5Zg
via IFTTT
'मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला', राज ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले "गेल्यावर्षी मी..."
March 25, 2023
0