https://ift.tt/iW4TfzM Crime News: भिवंडीत (Bhivandi) एका शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निरीक्षण आणि बालगृहात हा प्रकार घडला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/HK1JRkG
via IFTTT
"तर मी तुझ्यासमवेत शरीरसंबंध प्रस्थापित करेन," शिक्षिकेची विद्यार्थ्याला ऑफर, पोलीसही चक्रावले
March 23, 2023
0