https://ift.tt/DHkC3be Kisan Sabha Morcha : नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/JvrzdbS
via IFTTT
वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक
March 14, 2023
0