https://ift.tt/2ODEy5c Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहे. याआधीही मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात दोन रुपयांचा चेक आला होता
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/RuQoDg1
via IFTTT
कांद्याने पुन्हा रडवले; 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर मिळाला एक रुपया!
March 05, 2023
0