https://ift.tt/Cm9ezLM Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/faBe76A
via IFTTT
Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...
February 17, 2023
0