https://ift.tt/qBVuZQo ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवा वाद निर्णाम झाला आहे. थेट शिंदेवर त्यांनी आरोप केले आहेत. या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रँच कडून संजय राऊतांची पोलीस चौकशी करण्यात आली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/53KLCAe
via IFTTT
Sanjay Raut : संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले? ठाण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
February 22, 2023
0