https://ift.tt/ic7qf5C Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hQCiyxG
via IFTTT
Sanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
February 17, 2023
0