https://ift.tt/ZiRWLUf Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hj6HsVJ
via IFTTT
Pune Bypoll Election : पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट, मतदानादरम्यान जोरदार राडा, Video समोर!
February 25, 2023
0