Type Here to Get Search Results !

Political News : ठाकरे गटात दाखल होण्याआधीच NCPच्या माजी आमदाराला ACB ची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

https://ift.tt/rE6mxZn Political News : ठाकरे गटाच्या कोकणातील दोन आमदारांची एसीबीची चौकशी करण्यात येत आहे. (Political News) आता दापोली - खेड- मंडणगडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार  संजय कदम (Sanjay Kadam) यांना एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/f5H2Nhw
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.