https://ift.tt/ZiRWLUf बहिणीला त्रास देणाऱ्या एक तरुणाचा भावाने कायमचाच बंदोबस्त केला आहे. नाशिक शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देऊन लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे (Nashik Crime).
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/P6RW9Tr
via IFTTT
Nashik Crime: बहिणीला त्रास... भावाने मामाच्या मदतीने एकदम विषयच संपवून टाकला
February 26, 2023
0