https://ift.tt/nx1iGRY मराठा तरूणांना MAT ने धक्का दिला आहे. सरकारी नोकर भरतीत मराठा तरुणांना EWS अंतर्गत संधी मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकारचा मराठा तरुणांना EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा ठरवण्यात आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ABqzXJ5
via IFTTT
Maratha Reservation: मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा
February 04, 2023
0